Wednesday, September 03, 2025 02:15:53 PM
टोल वसुली अधिक सोयीस्कर आणि पारदर्शक करण्यासाठी FASTag प्रणालीमध्ये काही आवश्यक बदल करण्यात आले आहेत. ही नवीन प्रणाली लागू झाल्यानंतर, लोकांना टोल भरणे सोपे होईल आणि लोकांचा प्रवास आणखी चांगला होईल.
Jai Maharashtra News
2025-05-25 10:20:33
आता 3 हजार रुपयांचा वार्षिक पास राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती महामार्ग तसेच राज्य द्रुतगती महामार्गांवर वैध असणार आहेत.
2025-04-13 19:02:48
इन्फोसिस नेहमीच तिच्या हायब्रिड मॉडेलसाठी चर्चेत असते, परंतु आता कंपनीने एक नवीन नियम लागू करत असून घरून काम करणाऱ्यांवर अधिक निर्बंध लादत आहे.
2025-03-07 15:56:32
महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नियम, २०१९ मध्ये दुरूस्ती करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
Manasi Deshmukh
2025-02-11 19:47:43
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट 2025 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) साठी ₹19,794 कोटींची तरतूद जाहीर केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये तब्बल 36% वाढ करण्यात आली आहे.
Samruddhi Sawant
2025-02-01 14:01:07
नवंवर्षाची सर्वच जण आतुरतेने वाट पाहताय. नवीन वर्षात नवीन संकल्प करून सर्वचजण एक नवीन आणि सकारात्मक सुरुवात करणार आहे. यातच आता सर्वांसाठी एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे.
2024-12-30 07:39:56
दिन
घन्टा
मिनेट